आवाहन

 आपण कृपया हा ब्लॉग लाईक केलात व यातील पोस्ट्स शेअर केल्या; तर अनेक जणांना तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याचे धोके व सजग राहण्याचे महत्व कळण्यास मदत होईल.


'दुनियॉं हे कितना गम हैं,

मेरा गम कितना कम हैं...'


याची सुद्धा कल्पना येण्याची शक्यता वाढते.


परमेश्वरावरील श्रद्धा, आईवडिलांचा आशीर्वाद, कुटुंबाची साथ, मोजक्या का होईना, खऱ्या मित्रमैत्रिणींचे महत्व, संयम, धाडस, चिकाटी इत्यादी गुण.. अशा घटकांमधून पुराव्यानिशी लाभलेली अंतर्दृष्टी व त्यातून जाणवणारा फरक लक्षात येऊ शकतो.


आपले सहकार्य अपेक्षित आहे. 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

९. संवाद तुमच्या माझ्यामधील: श्रद्धा व सबूरी

पार्श्वभूमी